Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute शिवजयंती निमित्त पत्रकारांकडून अभिवादन

महादरबार न्यूज नेटवर्क -

रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नातेपुते तालुका माळशिरस येथे पत्रकारांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी जेष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर, अभिमन्यू आठवले, विलास भोसले, संजय पवार,  हनुमंत माने तसेच नातेपुते ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच चंद्रकांत ठोंबरे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments