Hot Posts

6/recent/ticker-posts

#Phaltan:माणिकराव सोनवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त दुधेबावीत चहा वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क   -
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्री . माणिकराव सोनवलकर ( काका ) यांच्या वाढदिवसानिमित्त दुधेबावीमध्ये येथील  श्रीनाथ हॉटेल मध्ये मोफत चहा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा. 

शुभेच्छुक - श्रीमंत विश्वजीत राजे युवा मंच दुधेबावी अध्यक्ष. विकास सोनवलकर

Post a Comment

0 Comments