महादरबार न्यूज नेटवर्क -
पुणे ग्रामीण पोलिस दलातील अमीर शेख यांची पोलिस नाईक पदावरून पदोन्नती ने पोलिस हवालदार पदी बढती झाली.
अमीर शेख हे धर्मपूरी ता.माळशिरस येथील रहिवासी आहेत. शेख यांची बढती झाल्याचे समझताच धर्मपूरी येथील बाल मित्रांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दादासो पाटोळे ग्रामपंचायत सदस्य, संतोष गाढवे , हनुमंत माने,
किरण मोरे, युवराज गायकवाड, जालिंदर लिंबोरे, भारत डबडे, धनंजय गुजर, दशरथ सातव, मारुती मोरे, विजय राऊत, अमित काशीद, गणेश चव्हाण इत्यादी बालमित्र उपस्थित होते.
1 Comments
मस्त
ReplyDelete