Hot Posts

6/recent/ticker-posts

#Indapur:विठ्ठल काळे यांची इंदापूर तालुकाध्यक्षपदी निवड


महादरबार न्यूज नेटवर्क  -
इंदापूर तालुक्यातील पवारवाडी येथील युवक विठ्ठल रामचंद्र काळे यांची भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी निवड .

विठ्ठल काळे सामाजिक कार्यकर्ते  असून त्यांनी समाजातील विविध प्रश्न सोडवलेले आहेत त्यांच्या या कामाची दखल घेत
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेने काळे यांची इंदापूर तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे.

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे ,  संपर्कप्रमुख महाराष्ट्र प्रदेश संतोष मनोहर कांबळे यांनी काळे यांना इंदापूर तालुका अध्यक्षपदी निवडीचे पत्र दिले आहे.

विठ्ठल काळे  यांच्या निवडीने इंदापूर तालुक्यातील मित्र परिवार व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


भ्रष्टाचार , अन्याय , अत्याचार विरोधी काम करणार सामान्य नागरिकांची कामे करून भ्रष्टाचार अन्याय अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे.
विठ्ठल रामचंद्र काळे
इंदापूर तालुका अध्यक्ष ,
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य.

Post a Comment

0 Comments