Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:सतीश भैय्या निटवे यांनी सामाजिक उपक्रमाने साजरा केला वाढदिवस


महादरबार न्यूज नेटवर्क -
धर्मपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच गुरुमाऊली बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष सतीश भैय्या निटवे यांनी वाढदिवसाचा  वायफळ खर्च टाळून एक सामाजिक आदर्श घडवत वाढदिवसाच्या खर्चात सद्गुरू संत बाळूमामा गोशाळा चालू करून एक आदर्श उपक्रम घडवला आहे.

धर्मपुरी येथील गुरुमाऊली बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित सद्गुरु संत बाळूमामा गोशाळा सुरू  करण्यात आली.


यावेळी किशोर भैय्या सुळ माजी उपसभापती, अक्षय भैय्या भांड युवक प्रदेश सचिव, बाबासाहेब माने  राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुका अध्यक्ष, दादासाहेब मुंजे शिंगोर्णी उपसरपंच ,उद्योजक अभिजीत घुगरदरे,अमित मसुगडे पोलीस पाटील धर्मपुरी,उपसरपंच आबा माने,प्रदीप झेंडे,संतोष ठेंगील,  महेश कुलाळ , सागर काटकर,आकाश पवार ,     प्रितेश व्हरकाटे, शहाजी मदने, सचिन पाटील,बंटी सोरटे,गणेश काटे, महेश कर्चे, अण्णा कर्चे , प्रशांत कर्चे, अक्षय झेंडे, मंदार साळुंखे,अक्षय भैया पाटोळे मित्रपरिवार,उमेश भैय्या मित्र परिवार, सौरभ भैय्या मित्रपरिवार, राजमाने मित्रपरिवार, सुनील भाऊ मित्र परिवार, रविराज निटवे सचिन गावडे, किशोर दडस ,गणेशनिटवे , अक्षय निटवे, ज्ञानेश्वर कुलाळ इ उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन सतीश भैय्या निटवे गुरुमाऊली बहुउद्देशीय सामाजिक  संस्था संस्थापक अध्यक्ष, प्रीतम भैया मोरे, सुयश जैन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माळशिरस तालुका सरचिटणीस, नितीन पाटील, किरण करचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माळशिरस तालुका उपाध्यक्ष यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments