Hot Posts

6/recent/ticker-posts

#Baramati:बारामती स्पेशल कोर्टात पोस्को व बलात्कार 376 प्रकरणी राहुल कांबळे याची निर्दोष मुक्तता


 
ॲड. सिताराम  झंजे यांनी राहुल कांबळे याला न्याय मिळवून दिला

महादरबार न्यूज नेटवर्क -
सदर प्रकरण हे अल्पवयीन मुलीवर बलात्कार असे इंदापूर कोर्ट येथे गुन्हा रजिस्टर नंबर 447-2018 असे नोंद झाला होता. बारामती स्पेशल कोर्टात पोस्को व बलात्कार 376 प्रकरणी दावा चालू होता सदर प्रकरणात पीडित मुलगी व तिचे आई-वडील व पोलीस अधिकारी डी एस कुलकर्णी यांचे जबाब नोंदवले होते तसेच फिर्यादीतर्फे सरकारी वकील म्हणून अॅड संदीप ओव्हाळ यांनी काम पाहिले व आरोपी राहुल कांबळे यांचे काम ॲड सिताराम धुळा झंजे यांनी पाहिले.

सदर प्रकरणात राहुल कांबळे आरोपी यांची गुणवत्तर चौकशी होऊन निर्दोष मुक्तता झाली असून अखेर राहुल कांबळे याला न्याय मिळाला आहे सदर प्रकरण हे बारामती स्पेशल कोर्ट जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री शहापुरे साहेब यांच्या समोर होते.

या प्रकरणाच्या निकालानंतर अॅड  सिताराम झंजे यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments