#Chiplun:चिपळूण रेल्वे स्थानकावर वंदे भारत गाडीला थांबा मिळावा यासाठी आ. शेखर निकम यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट
महादरबार न्यूज नेटवर्क -
चिपळूण रेल्वे स्थानक हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख मधवर्ती रेल्वे स्थानक असुन असंख्य प्रवासी चिपळूण रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात शहारा लगत विविध औद्योगिक कंपन्या व पर्यटन स्थळे त्यामुळे चिपळूण हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे तसेच चिपळूण रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना पाणी भरून दिले जाते.
वंदे भारत या गाडीला चिपळूण सारख्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर थांबा न देणे म्हणजे कोकणच्या विकासाला खीळ घालने समान आहे. या संदर्भात पवार साहेब यांच्याशी चर्चा केली नंतर लगेचच साहेबांनी या संदर्भात रेल्वेमंत्री यांच्याशी बोलतो असे आश्वासित केले.
Comments
Post a Comment