#Yavat:यवत येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचा दहावीचा निकाल जाहीर विद्यार्थिनी अग्रेसर


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
शैक्षणिक वर्ष २०२२-२३यावर्षी विद्या विकास मंदिर यवत या विद्यालयाचा एसएससी चा शेकडा निकाल ८८.५४ टक्के लागलेला आहे. यामध्ये प्रथम दोन क्रमांकावर मुलींनी बाजी मारलेली असून प्रथम क्रमांक कु.श्रावणी सचिन थोरात .९४ ४०%
द्वितीय क्रमांक कु. स्वराली आशिष मेहता ८८.०८%
तृतीय क्रमांक चि.ओंकार नंदू बारवकर ८१%
विद्यालयाचा निकाल ८४.५४,℅ लागला असून विद्यालयाचे प्राचार्य कुदळे मॅडम व पर्यवेक्षक सतीश सावंत सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत