#Natepute:जिल्हास्तरीय बॉक्सींग स्पर्धेमध्ये डॉ. बा. ज दाते प्रशालेचे वर्चस्व


महादरबार न्यूज नेटवर्क -
मोडनिंब येथे झालेल्या बॉक्सींग स्पर्धेमध्ये डॉ. बा. ज दाते प्रशालेचे १३ विदयार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली त्यामध्ये  - रोहन दडस, वेदांत काळे, यश ठोंबरे . श्री पलंगे, गणेश महारनूर, प्रणव वावरे, सिध्दार्थ बनसोडे, कौशल्य जगदाळे, साईराज ननवरे, शंभुराजे चांगण. कु. सृष्टी महारनवर, प्रणिती झेंडे, सलोनी ठोंबरे या  विद्यार्थ्यांची विभागस्तरासाठी निवड झाली.

तसेच जिल्हयामध्ये द्वितीय क्रमांक आलेले विदयार्थी पुढील प्रमाणे-  शिवम सांवत, अर्णव उराडे, गंधर्व कोल्हाळे, राजवर्धन चिंचकर, यशराज रूपनवर, तन्मय बरडकर, ओमप्रसाद पांढरे, गौरव कर्चे, चैतन्य मुळे, सिध्देश कदम, सुशांत पाठक, कुणाल चव्हाण, अभिषेक पांढरे, विश्वजित बागाव कृ. जानवी, लाळगे, तन्वी शिंदे, भुमी काळे, स्नेहा कोरटकर यांचा जिल्ह्या त द्वितीय क्रमांक.

वरील सर्व विदयार्थ्यांना  राजेंद्र काळे, सतीश राऊत, अमोल पिसे यांचे मार्गदर्शन लाभले.  सर्व विदयार्थी व क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन  धैर्यशील  देशमुख व्हा.चेअरमन संतोष काळे.सेक्रेटरी महेश शेटे. मुख्याध्यापक मा. श्री. प्रा. विठ्ठल पिसे पर्यवेक्षक विनायक देशपांडे,सांस्कृतिक विभाग प्रमूख संजय पवार यांनी विशेष अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम