Hot Posts

6/recent/ticker-posts

#Pune:माळशिरस तालुक्याच्या वतीने चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचा सत्कार


महादरबार न्यूज नेटवर्क -
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री मेघराज  राजेभोसले साहेब यांची  पुणे येथील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात गायक केतन यादव यानी भेट घेतली.

माळशिरस तालुक्यातील कलाकारांच्या वतीने गायक केतन यादव यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी  लेखक ओंकार मिसाळ इ. उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments