Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:दहिगाव येथे कुमार केसरी पैलवान ओंकार मिसाळ याचा सत्कार


महादरबार न्यूज नेटवर्क -
पैलवान ओंकार हनुमंत मिसाळ यांने कोथरूड जिल्हा पुणे येथे झालेल्या कोथरूड कुमार केसरी किताब पटकविल्या बद्दल. दहिगाव ता- माळशिरस येथे दहिगाव ग्रामस्थांकडून पैलवान ओंकार मिसाळ याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दहिगाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments