#Piliv:पिलीव विकास सेवा सोसायटीच्या सभासदांना दिवाळीनिमित्त १० टक्के लाभांशाचे वाटप
पिलीव विकास सोसायटीच्या वतीने सभासदांना लाभांशचे वाटप करताना चेअरमन महादेव सुळे, संचालक संग्राम पाटील, विठ्ठल मदने,सुग्रीव लेंगरे, नबाजी मदने,कुबेर भैस व इतर मान्यवर
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त ११३७ सभासदांना १० टक्के लाभांशाचे वाटप करण्यात आले. सभासदांच्या भागभांडवल ८४ लाख ३ हजार ६६० या भागभांडवलावरती सदरच्या लाभांशाचे वाटप करण्यात आले.
सदरचा लाभांश चेअरमन महादेव सुळे,व्हा चेअरमन किसन सातपुते, माजी चेअरमन संग्राम पाटील, संचालक विठ्ठल मदने सर, प्रा सुग्रीव लेंगरे, कुबेर भैस,नबाजी मदने,पंकज मदने,जाफर मुलाणी,संस्थेचे सचिव श्रीकृष्ण सावंत, विजय सपाटे,सुरज काटकर तसेच अनेक सभासदांनाच्या उपस्थित सदरचे लाभांश वाटप करण्यात आले.

Comments
Post a Comment