#Natepute:शिवसेनेच्या वतीने एकशिव येथे हरभरा डाळ व आटा सवलतीच्या दरात वाटप करण्यात आले

               
महादरबार न्यूज नेटवर्क -
शिवसेनेच्या वतीने एकशिव ता.माळशिरस येथे  सवलतीच्या दरात हरभरा व आटा वाटप करण्यात आले,
महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथराव शिंदे,जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे व  माळशिरस तालूका प्रमुख  सतिश सपकाळ  याच्या मार्गदर्शनाने, सवलतीच्या दराने हरभरा डाळ एका आधार कार्डवरती ५किलो. ६०रू दराने तर आटा५ किलो.२७:५०दराने नागरीकांना उपलब्ध करू देण्यात आल्याने सर्व सामान्य नागरीकांनी  आनंद व्यक्त करून सणासूदीच्या पाश्वमूभीवर हरभरा डाळ व आटा मिळाल्याने गोरगरीब सर्व सामान्य लोकांना सण करता येईल अशी भावना अनेक नागरीकांनी यावेळी बोलून दाखवून शिंदे गटाचे कौतूक केले.

यावेळी माळशिरस तालूका शिवसेना प्रमूख सतिश संपकाळ,शहर प्रमूख समीर शेख,संतोष गोरे,फोंडशिरस शाखा अध्यक्ष,अनिल दडस पिरळे विभाग प्रमूख,बापू क्षिरसागर वैद्यकिय मदत कक्ष प्रमूख,निखिल पलंगे नातेपुते शहर उपाध्यक्ष,अनिल माने,दादा गावडे,अजय खिलारे, आकाश सोरटे,अजय साळवे, देविदास अवघडे,तोष लोंखडे,कूंदत राऊत, अविनाश गायकवाड, नागेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम