#Chiplun:मौजे मुंढे तर्फे सावर्डे ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन आ. शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न
आ. शेखर निकम यांनी जनसुविधा योजने अंतर्गत १५ लाखाचा निधी मंजूर केला
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
तालुक्यातील मुंढे तर्फे चिपळूण ग्रामपंचायत कार्यालय इमारती करिता गेले अनेक वर्ष निधी मागणी ग्रामस्थाकडून केली जात होती ग्रामस्थाच्या मागणी नुसार आमदार शेखर निकम यांनी निधी उपलब्ध करुन दिला त्याचे भूमिपूजन संपन्न झाले त्याप्रमाणे गावामध्ये झालेल्या विविध विकास कामाबाबत ग्रामस्थांनी समाधन व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी उपतालुका प्रमुख दत्ता शेठ गुजर , जि.प. कोकरे गट विभाग प्रमुख श्री संजयराव कदम , कुटरे प .स युवक अध्यक्ष श्री संतोष निकम ,सरपंच श्री.प्रमोद डिके , उप सरपंच श्री . रविद्र साळूखे , ग्रामपंचायत सदस्य श्री संदिप मोरे, सौ.अनन्या चव्हण , सौ . मोरे मॅडम, सौ . मानसी काणेकर , सौ कांबळी मॅडम , मानकरी श्री . दशरथ मोरे , श्री दिलिप मोरे , प्रकाश जंगम , पोलिस पाटील विशाल येडगे , तंटामुक्त अध्यक्ष श्री तुकाराम मोरे , माजी सरपंच श्री राजाराम मोरे, श्री राजेंद्र मोरे , श्री . प्रकाश मोरे , श्री राजाराम चव्हाण , श्री बाळा चव्हाण, श्री प्रभाकर सकपाळ ,श्री . शांताराम चव्हाण , श्री शांताराम डिके , श्री रामचंद्र वनगे , श्री राजाराम सावंत, श्री मोहन काणेकर , श्री मिलिंद जाधव , श्री राजेंद्र साळूंखे , श्री प्रेमचंद मोरे , श्री नरेश यशवंतराव , अमित चव्हाण, श्री लक्ष्मण येडगे , श्री शशिकांत हरेकर , श्री रविंद्र चव्हाण , श्री . सिताराम लांबे , श्री . तुकाराम जो रत , माजी उपसरपंच श्री रणवीर मोरे , ग्रामसेवक श्री . राजेंद्र सुवारे , ग्रा.प . कर्मचारी श्री . शिवराम लांबे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

Comments
Post a Comment