महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत येथील श्री काळभैरवनाथनाथ महाराज, महालक्ष्मी माता यांची यात्रा दिनांक २४ व २५रोजी होत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी 'डोल लेझीम छडी पट्टे टिपऱ्या इतर खेळ व भजनी मंडळ व इतर कलाकार त्यांचा खेळ इत्यादी चा खेळ पाहण्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा .शनिवारी सकाळी देवांला पाणी घालणे व नारळ फोडणे हा कार्यक्रम होणार आहे.
तसेच २४ रोजी सायंकाळी संगीताची राणी मंगला बनसोडे करवडीकर सोबत नितीन बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य होणार आहे त्यांचाच दि२५ रोजी सकाळी मंगला बनसोडे करवडीकर सोबत नितीन बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्याचा चा कार्यक्रम होणार आहे .व दुपारी ४वाजता कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी ही विनंती समस्त काळभैरवनाथ ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ यांनी केली आहे.
0 Comments