Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun:चिपळूण तालुक्यातील धनगर समाज मधील नितेश गोरे यांची भारतीय सैन्य दलात निवड


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण तालुक्यातील धनगर समाजातील  ढाकमोली  गावचा सुपुत्र माननीय श्री शंकर विठ्ठल गोरे यांचा सुपुत्र नितेश शंकर गोरे याची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाल्याबद्दल  अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. तसेच तालुक्याच्या या सुपुत्राला देश सेवेसाठी  आपल्या गावाचे समाजाचे, आई-वडिलांचे नाव उज्वल उज्वल करो सैन्य दलामध्ये देश सेवा करताना सर्व समाज बांधवांचे आशीर्वाद त्याला सदैव राहतील धनगर समाजाच्या आराध्य दैवत मार्तंड मल्हार, श्री संत बाळूमामा आणि अहिल्यामाता चरणी प्रार्थना.

तसेच कुमार नितेश गोरे याला सहकार्य करणारे त्याचे मार्गदर्शक शिक्षक वृंदा तसेच याचे आई-वडील गावकरी सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments