महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील संत गोरा कुंभार क्रिकेट क्लब, माखजन आयोजित आमदार चषक "माखजन प्रीमियर लीग-२०२४" नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेला आ. शेखर निकम यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी माखजन सरपंच महेश बाष्टे,रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुशिलजी भायजे,आंबव सरपंच शेखर उकार्डे,अमित माचिवले,कळंबुशी युवा नेते अक्षय चव्हाण,मंडळाचे अध्यक्ष तुकाराम करंजेकर,कैलास कुंभार,सुभाष कुंभार,संतोष कुंभार,विलास कुंभार,मंडळाचे कार्यकर्ते,खेळाडू व क्रिडा रसिक आदी प्रंचड संख्येने उपस्थित होते.
0 Comments