Hot Posts

6/recent/ticker-posts

#Beed सुपरस्टार चित्रपट कलावंत विश्वजित पोटभरे मुंबईहुन मित्राच्या भेटीसाठी जेथलिया हाँस्पिटल ला भेट


महादरबार न्यूज नेटवर्क -
बाबुरावजी  पोटभरे साहेब यांचे दोन्ही चिरंजीव अभिजित बाबुरावजी पोटभरे व चित्रपट कलावंत सुपरस्टार, अनेक  मालिका,नाटक, चित्रपटात चमकलेला हिरो ,डाँ ऋषिकेश यांचा बेंच मित्र(वर्ग) विश्वजित पोटभरे या दोन्ही बंधुनी  डाँ ऋषिकेश जेथलिया यांच्या जेथलिया हाँस्पिटल माजलगाव व सिध्देश्वर मेडिकल ला सदिच्छा भेट दिली.भेट घेऊन खुप खुप शुभेच्छा दिल्या.ऋषिकेश व विश्वजित आठवणीत रंगुनी गेले.

त्यांचे  जेथलिया हाँस्पिटल व जेथलिया परिवाराच्या वतीने डाँ ऋषिकेश जेथलिया यांनी शाल व शिवराय, जिजाऊ यांची पुस्तक भेट देऊन सत्कार केला.चळवळतील  बाबुरावजी पोटभरे साहेब यांच्या बदल च्या विविध जुन्या आठवणींना संतोषबापु जेथलिया यांनी उजाळा दिला.पोटभरे साहेबांचे चळवळीतील योगदान गेली चाळीस वर्षे मित्र म्हणून पाहतोय अशा भावना संतोषबापु जेथलिया यांनी व्यक्त केल्या.
दोन्ही बांधवांना भावी आयुष्यासाठी  जेथलिया हाँस्पिटल परिवाराच्या वतीने खुप खुप शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments