#Chiplun येडगेवाडी नळपाणी योजनेची रत्नागिरी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी केली पाहणी
पाणी साठ्याबाबतच्या केल्या सूचना
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी नळपाणी योजना कामाची रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी येडगेवाडी येथील योजनेसाठी खोदलेल्या विहीरीची पाणी पातळी पाहिली तर प्रस्तावीत पाचांबे गायकवाडवाडी येथील विहीरीच्या जागेची ही पाहणी केली.
येडगेवाडीडीतील जिल्हा परिषद मालकीच्या विहीरीची पाहणी करुन येथील विहीरीची पाणी पातळी तपासण्याचे आदेश या पाहणी दौ-यात दिले तर नविन विहीर खोदकाम झालेल्या विहीरींची घेण्याच्या सूचना पाणी पुरवठा अधिका-यांना दिल्या आहेत. एप्रिल अखेरपर्यंत सर्व तपासण्या पुर्ण करुन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना या पाहणी दौ-यावेळी दिल्या. संगमेश्वर ( देवरुख ) पाणी पुरवठा उप अभियंता अविनाश जाधव यांनी दि.२९ मार्च २०२४ रोजी येडगेवाडी नळपाणी योजना कामातील विहीरीची घेतलेली आहेत. या टेस्टमध्ये दिवसाला ३५०० लिटर पाणी उपलब्ध होत असल्याचा अहवाल कनिष्ठ भुवैज्ञानिक यांना सादर केलेला आहे. येडगेवाडीची दररोज ची पाण्याची मागणी ६३००० लिटर एवढी असताना दिवसाला ३५०० लिटर पाणी पुरेसे नसल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमिवर रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार यांनी पाहणी केल्याने पुन्हा होणा-या मध्ये किती पाणी साठा उपलब्ध होतो याची उत्सुकता येडगेवाडीकरांमध्ये आहे.
रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किर्ती किरण पुजार यांनी शुक्रवारी केलेल्या येडगेवाडी नळपाणी योजना पाहणी दौ-याच्या वेळी गायकवाडवाडी येथील विहीरीच्या जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हा परीषद उप मुख्य कार्यकारी ( पा व स्व ) अधिकारी श्री. राहूल देसाई, श्री. संतोष येडगे, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता सौ.मयुरी पाटील, संगमेश्वर ( देवरुख ) पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.भरत चौगुले, संगमेश्वर ( देवरुख ) पाणी पुरवठा शाखा अभियंता आर. एल. लठाड, राजिवली ग्रामपंचायत सदस्य श्री. रमेश येडगे, राजिवली पोलिस पाटील श्री. संदीप कदम, राजिवली ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री.सुनिल जाधव, नळपाणी योजना ठेकेदार श्री. प्रमोद महाडिक आणि येडगेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Comments
Post a Comment