#Yavat यवत - जेजुरी एसटी सेवा सुरू करावी
नागरिकांची मागणी
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत येथून जेजुरी ला जाण्यासाठी एसटी सेवा चालू करावे अशी प्रवासी वर्गातून मागणी होत आहे. या मागणीला होता जास्त जोर होत आहे यवत येथून जेजुरीला जाण्यासाठी माळशिरस मार्गे जवळचे अंतर आहे, पूर्वी सकाळी ९ला दुपारी १ ला व ५ वाजता अश्या ३फेऱ्या जेजुरीला जाण्यासाठी बस होत्या. प्रवाशांची संख्या आता पूर्वीपेक्षा जास्त आहे. यवत वरून माळशिरस मावडी पिंपरी नायगाव, पिसर्वे,या भागातील शेतकरी व कामगार वर्ग व तेथे येत असतो. यवत हे पुणे सोलापूर रस्त्यावर असणारं गाव आहे तेथून जेजुरीला भाविक जात असतात परंतु त्यांना जेजुरीला जाण्यासाठी यवतवरून कोणतेही वाहन नाही त्यामुळे यवत जेजुरी एसटी सेवा सुरू करावी . जेजुरी जाण्यासाठी भाविकाच्या मागणीचा मागणीचा विचार करून एसटी महामंडळाने एसटीच्या फेऱ्या परत चालू कराव्यात .
एसटी महामंडळाने यवत-जेजुरी फेऱ्या परत चालू सुरु कराव्यात अशी मागणी होत आहे. शेतकरी कामगारांना भाविकांना या सोयीचा फायदा होईल.
शेखर साळुंखे - व्यापारी

Comments
Post a Comment