महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी असणारी लाडकी बहीण योजना लागू केल्या असून या योजनेचा माळशिरस तालुक्यातील एक लाख महिलांना लाभ मिळवून देणार असा संकल्प लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी केली आहे.
आज अखेर माळशिरस तालुक्यातील ६८६०५ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ६४७३५ अर्जांना मंजुरी देण्यात आले आहे तर ३७७१ अर्जांना कागदपत्राच्या त्रुटीमुळे मंजुरीस विलंब होत आहे तरी ज्या महिलांनी ज्या ठिकाणाहून मोबाईल सी ए सी सेंटर ज्या ठिकाणाहून फॉर्म भरले असतील त्या ठिकाणी अर्जातील त्रुटी दोन दिवसात पूर्ण कराव्यात १७ तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यापूर्वी आपले बँक खात्याला मोबाईल नंबर व आधार कार्ड लिंक करण्यात यावे असे प्रकारचे आव्हान योजनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी केले.

0 Comments