Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute अण्णा सेना प्रतिष्ठान च्या वतीने पत्रकार दिन साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त
अण्णा सेना प्रतिष्ठान च्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी पत्रकार श्री हनुमंत माने यांचा अण्णा सेना प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थित मान्यवर  अण्णा सेना प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री. अमित भिंगारदिवे, प्रगतशील बागातदार श्री. पोपट लोंढे, श्री. धैर्यशील लोंढे, फरतडी गावचे प्रगतशील बागातदार मोहन रुपनवर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.



Post a Comment

0 Comments