Hot Posts

6/recent/ticker-posts

#Solapur सूर्यकांत पाटील यांनी कृषी विभाग अंतर्गत खरीप पिक स्पर्धेत मिळविला जिल्ह्यात प्रथम क्रमांक


महादरबार न्यूज नेटवर्क -
कारूंडे तालुका माळशिरस येथील प्रगतशील बागातदार सूर्यकांत विठ्ठल पाटील यांची
इंटरनॅशनल एअर ऑफ मिल्लेट्स -२०२३-२४ महाराष्ट्र शासन -कृषी विभाग अंतर्गत खरीप पिक स्पर्धा सन २०२३-२४ या वर्षामध्ये बाजरी पिकामध्ये उच्चतम उत्पादन घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.


त्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,  शुक्राचार्य भोसले (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी - सोलापूर), कुमार आशिर्वाद (जिल्हाधिकारी- सोलापूर) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments