महादरबार न्यूज नेटवर्क -
आर्यन फार्म फ्रेश धर्मपुरी चे रविराजभैय्या बोत्रे आणि धर्मपुरी चे पोलीस पाटील अमित मसुगडे यांच्याकडून नातेपुते पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.महारुद्र परजने साहेब यांना गडचिरोली येथील उत्तम कार्याबाबत राष्ट्रपती पुरस्कार भेटल्याबद्दल तसेच माऊलीच्या पालखीच्या वारीचे उत्तम नियोजन केल्याबद्दल त्यांचा नातेपुते पोलीस स्टेशन येथे सन्मान करण्यात आला तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच नातेपुते पोलीस स्टेशन चे PSI साहेब मा. विक्रांत डिघे साहेब यांची पदोन्नती सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोपनीय कक्ष चे मा. अमोल देशमुख साहेब यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना ही उत्तम अश्या निरोगी आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी धर्मपुरीतील आर्यन फार्म फ्रेश चे रविराजभैय्या बोत्रे , धर्मपुरी गावचे पोलीस पाटील अमित मसुगडे, माऊली हॉटेल धर्मपुरीचे सोन्या विजय पाटोळे,धर्मपुरीचे तरुण संभाजी मसुगडे , स्वप्नील मसुगडे उपस्थित होते.

0 Comments