#Satara:युवकांनी प्रजासत्ताक दिनी केले रक्तदान

 महादरबार न्यूज नेटवर्क -
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून थदाळे तालुका मान येथे  करण्यात आले होते. रक्ताचा तुटवडा भासत असल्याने येथील श्रीनाथ तरुण मंडळ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. 
रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थदाळे येथे केले होते.
शिवशंभो रक्तपेढी मोहोळ यांनी रक्त संकलित केले रक्तदान हे श्रेष्ठदान हा संदेश घेऊन  गावातील पन्नास नागरिकांनी रक्तदान केले. 
यावेळी सरपंच हनुमंत शिंगाडे सार्थक वावरे शुभम शिंगाडे तसेच जगदाळे गावातील ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते. या रक्तदान शिबिरास शुभम शिंगाडे व सार्थक वावरे यांचे मोठे योगदान लाभले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम