महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते येथील श्रीदत्त सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने नातेपुते पोलीस स्टेशनला नुकतेच रुजू झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध असणारे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांचा सन्मान करण्यात आला .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पद्मन,सचिव नंदकिशोर धालपे,खजिनदार रविंद्र ठोंबरे,विश्वस्त संजय मामा उराडे, संजय चांगण,रवी कोतमीरे,उमेश बरडकर,सागर लोंढे उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना एपीआय परजने म्हणाले नातेपुते नगरी सर्वसमावेश विचारसरणीची असुन सक्षम व कर्तव्यनिष्ठ अधिकार्यांना सर्वतोपरी सहाय्य करते कायदा व सुव्यवस्था पालन हि सर्व नागरीकांचीच प्राथमिक जबाबदारी आहे ज्यामुळे दैंनदिनंं जिवनशैलीला शिस्त व वळण राहते.
0 Comments