#Chiplun:आमदार शेखर निकम यांच्या हस्ते धामापूर जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांचा उद्घाटन, भूमिपूजन सोहळा संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
मौजे नारडुवे गावातील सडेवाडी गणेश मंदिर ते नारडुवे मधली वाडी रस्ता करणे ग्रामस्थांची कित्तेक वर्षाची मागणी आमदार निकम सरांनी केली पूर्ण २ टप्प्यात तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून भूमीपूजन करण्यात आले,नारडुवे जोगले वाडी ते मधली वाडी खडीकरण करणे रस्ता जनसुविधा अंतर्गत ५ लाख निधी पूर्ण कामाचे उदघाटन करण्यात आले.

नारडुवे  सडेवाडी कडे जाणार रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे २५/१५ अंतर्गत ६ लाख भूमिपूजन करण्यात आले 
मौजे कळंबुशी गावातील  केतकवणे वाडी रस्ता डांबरीकरण करणे आमदार स्थानिक निधी ६ लाख उद्घाटन ,गायकर वाडी रस्ता करणे कोयना भूकंप निधी ५ लाख भूमिपूजन करण्यात आले,म्हापरले वाडी अंतर्गत पाखडी बांधणे आमदार स्थानिक निधी २लाख भूमिपूजन करण्यात आले. विकास कामांचा उद्घाटन भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी उपाध्यक्ष  सुशिल भायजे, रत्नागिरी जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा श्रीमती अंकिता चव्हाण,विभाग अध्यक्ष महेश बाष्टे,माजी जी.प.सदस्य श्री दीपक शेठ जाधव,नारडुवे सरपंच कृष्णा जोगळे, गणपत चव्हाण,उपसरचं विजय जोगले,महादेव मुदगल,शेखर उकार्डे,मोहन बापू चव्हाण,शशिकांत घाणेकर,अक्षय चव्हाण,बबू कवळकर,मंदार चव्हाण,अजय चव्हाण,मंदार कवळकर,सुशील चव्हाण,प्रवीण भुवड,आत्माराम म्हापरले,मधुकर चव्हाण,गजानन दिवाळे 
सर्व कार्यकर्ते पदाधिकारी,वाडी प्रमुख,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम