#Natepute:महाराष्ट्र नवनिर्माण सेना नातेपुते शहर प्रभाग शाखेचे उद्घाटन


महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नातेपुते शहर प्रभाग क्रमांक ८ महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.

संयोजक मनसे माळशिरस तालुका उपाध्यक्ष प्रदिप ऊर्फ बाबा ननवरे 

यावेळी उपस्थित मान्यवर मनसे मा. जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे , मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे ,  मनसे जिल्हा सरचिटणीस आकाश होनमाने, मनसे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे , मंगल ताई चव्हाण मनसे महिला आघाडी तालुकाध्यक्ष
मनसे माळशिरस विधानसभा अध्यक्ष कुंडलिक मगर, मनसे मार्गदर्शक संतोष देवकते, मनसे माळशिरस तालुका सचिव लक्ष्मण नरुटे,  मनसे तालुका प्रसिद्धीप्रमुख फिरोज शेख , मनसे उपाध्यक्ष रोहित खाडे , मनसे  नातेपुते शहर प्रसिद्धीप्रमुख दादासाहेब भांड, विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रेम देवकाते, मनसे विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष अक्षय बावकर इ.पदाधिकारी उपस्थित होते.
 
मनसे प्रभाग क्रमांक ८  मधील नवनियुक्त पदाधिकारी शाखाध्यक्ष राजेंद्र कांबळे शाखा उपाध्यक्ष तुषार पिसे, कार्याध्यक्ष राजेश उर्फ सिंघम बरगडे, शाखा संघटक सुभाष आतार ,शाखा  महेंद्र बरगडे, शाखा खजिनदार अनिल चव्हाण, शाखा प्रसिद्धीप्रमुख अजय चव्हाण.

मनसे पदाधिकारी कार्यकर्ते  
अनिल काळे,  शंभू वाघमोडे, किरण खिलारे, ओंकार पिसे, विशाल तारळकर, योगेश ढोबळे ,प्रदीप  टीकोळे, अनिकेत बनसोडे, शक्ती कवितके, तेजस गावडे,  अक्षता तारळकर, बबलू काळे, अक्षय मुंदडा ठोंबरे, महादेव कांबळे, महावीर साळवे,  बापू केंगार, शुभम लांडगे, राम गायकवाड, कैलास भोसले,  गजानन ठोंबरे, बाबू  धैजे, गौतम बनसोडे, साईराज ननवरे, बापू कांबळे, सागर आडगळे इ. उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम