Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:तेजस्विनी मोरे रत्नाई पुरस्काराने सन्मानित


महादरबार न्यूज नेटवर्क -
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढे वस्ती  कारूंडे  येथील मुख्याध्यापिका  तेजस्विनी मोरे मॅडम यांना शिक्षक संघ तालुका माळशिरस यांच्या वतीने रत्नाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तेजस्विनी मोरे यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेत अकलूज येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. रत्नाई पुरस्कार मिळाल्याने शाळेच्या वतीने तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments