#Chiplun:पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री स्कूल आॅफ आर्टला दिली सदिच्छा भेट


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव        चिपळूणमधील सावर्डे येथे  मा.युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या चिपळूणमधील सावर्डेतील सह्याद्री स्कुल ऑफ आर्टला भेट दिली. येथील विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी संवाद साधला. तसेच स्व. माजी खासदार गोविंदरावजी निकम यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली.

यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे लोकप्रिय आमदार शेखर निकम पर्यावरण मंत्री युवा नेते आदित्य ठाकरे साहेब यांचे स्वागत केले.यावेळी पालकमंत्री अनिल परब साहेब ,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत साहेब ,शिवसेना नेते लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव ,पवन जाधव ,बाळासाहेब कदम , सरपंच समीक्षा बागवे ,उपसरपंच जमीर मुल्लाजी, बाबू शेठ चव्हाण ,अजित कोकाटे बाळू शेठ मोहिरे ,संदीप सावंत,संदीप राणे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम