Hot Posts

#Malshiras:चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून ऊस डाळिंब परिसंवाद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

महादरबार न्यूज नेटवर्क -
चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड 
अकलूज शाखा यांच्या माध्यमातून ऊस डाळिंब परिसंवाद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक 20 नोव्हेंबर रोजी श्री पांडुरंग राचकर यांचे शेती फार्म,इंगळे वस्ती, पिसेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी करण्यात आले आहे. 

आज शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असून  या समस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्री अमरजीत जानकर(प्रसिद्ध शेती तज्ञ )यांचे व्याख्यान व चर्चासत्र परिसंवाद आयोजित केला आहे. तरी माळशिरस अकलूज परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा अशा पद्धतीचे आवाहन चंदूकाका सराफ अँड सन्स चे चेअरमन किशोर कुमार शहा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments