महादरबार न्यूज नेटवर्क -
सोलापूर विकास मंच च्या वतीने सोलापुरातून विमान सेवा सुरू करण्यासाठी करण्यात येत असलेल्या चक्री उपोषणास पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करून पाठिंब्याचे पत्र मंचाचे प्रमुख श्री केतनभाई शहा यांना देण्यात आले.
पाठिंब्याचे पत्र देताना श्री विश्वनाथ खटावकर, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख,शहराध्यक्ष श्री राम हुंडारे,शहर प्रसिद्धीप्रमुख अक्षय बाबलाद, A R न्यूजचे वृत्तसंपादक समर्थ सोरटे, श्रीनिवास कडवेरी, शिवराज पडशेट्टी, डॉ निलेश खंडागळे सह सोलापूर विकास मंचचे आंनद पाटील, विजय जाधव, योगीन गुर्जर, दत्ता अंबरे, मनोज क्षीरसागर, अनंत कुलकर्णी, गणेश पेनगोंडा आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments