#Natepute:नातेपुते येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय भांड यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान


महादरबार न्यूज नेटवर्क -  
नातेपुते येथे ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय भांड यांच्या वतीने मानाचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन नातेपुते येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नेते अरुण पांढरे, साईराज गॅस एजन्सीचे आप्पासाहेब उर्फ नितीन भांड, अक्षय चौगुले, रियाज शेख, संकेत लाळगे उपस्थित होते यावेळी अनेक पत्रकार बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सन्मान प्रसंगी अक्षय भांड म्हणाले आम्हा तरुण पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नेहमीच पत्रकारांच्या बातमीमुळे मार्गदर्शन लाभत असते समाजामध्ये पारदर्शकता ठेवण्यास पत्रकार बांधवांचे मोठे योगदान आहे येथून पुढेही आम्हाला काम करण्यास पत्रकाराकडून प्रोत्साहन लाभावे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम