#Natepute:दत्तात्रय रुपनवर यांची महावितरणच्या जिल्हा समन्वयक पदी निवड


महादरबार न्यूज नेटवर्क  -
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशान्वये तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील व दमदार आमदार मा.राम सातपुते साहेब यांच्या शिफारशीने , महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ऊर्जा विभाग द्वारा सोलापूर जिल्हा समन्वयक महावितरण पदी दत्तात्रय ल.रुपनवर( महावितरण, अकलूज विभाग ता.मालशिरस) यांची नियुक्ती झाली आहे.

सोलापूर जिल्हा समन्वयक पद महावितरणचे ग्राहक व शेतकऱ्यांचे वीजे संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावणे बाबत आहे. जिल्हा समन्वयक पदाचा मान पहिल्यांदाच माळशिरस तालुक्याला मिळाला असून त्याबद्दल रुपनवर यांनी तालुक्याचे दमदार आमदार श्री राम सातपुते साहेब यांचे आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम