महादरबार न्यूज नेटवर्क - श्री.महादेव आण्णाप्पा पुजारी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्या मधून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता (वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक/ डिजीटल मीडिया), युवक, महिला, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, ग्राम विकास आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस असेच उल्लेखनिय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा विषेश गौरव महासंमेलन आयोजित केले आहे आपण वरील क्षेत्रात काम करीत असाल तर आपला प्रस्ताव 15 मार्च 2023 पूर्वी फोटोसह व अल्पपरिचय पत्रामध्ये योग्य कागदपत्रांसह किंवा ऑनलाईन 9860949600 , 7219601902 या व्हॉट्सॲप नंबर वर पाठवावेत पुरस्कार प्राप्त व्यक्ती व आदर्श कार्य गौरव देऊन विषेश मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी इच्छुकांनी वेळेत सविस्तर व थोडक्यात माहिती पाठवावी असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी आमचे संयोजक मंडळ यांच्याशी संपर्क साधावा.
श्री.आकाश पुजारी (महाराष्ट्र राज्य ) मो. 9860949600 श्री.गणेश देशमुख (पश्चिम महाराष्ट्र ) व्हॉट्सॲप नं. 7219601902 श्री.रणजित थोरबोले (सांगली) मो.8830691166 श्री.विश्वास माने (ठाणे विभाग ) 8446955761 मदन रेनगडे (पुणे) मो.9763027014 संतोष पांढरे (माढा तालुका) मो.96235 45743 श्री.रामचंद्र कचरे (पुणे जिल्हा) मो.85518 32448 श्री. घरत भरत (कोकण विभाग) मो.9158075583 श्री.सुनील डंगाणे (दौंड तालुका) मो.9860990591 श्री.नागेश नवलकार (विदर्भ विभाग) मो.9359997196
0 Comments