Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:अशोक तुकाराम पिसे यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार


महादरबार न्यूज नेटवर्क -
मांडवे तालुका माळशिरस येथील अशोक तुकाराम पिसे यांनी एस.टी महामंडळ मध्ये ३३ वर्ष सेवा बजावत ३१मे २०२३  रोजी सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्ती बद्दल नातेपुते येथील प्रेम भैया देवकाते पाटील मित्र परिवाराच्या वतीने सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.
33 वर्ष एसटी महामंडळ सेवा31 मे, 2023 रोजी निवृती झाले राहणार मांडवे 50 फाटा

यावेळी प्रेम भैया देवकाते पाटील मित्र परिवाराच्या वतीने सत्कारावेळी प्रेम भैया देवकाते पाटील,
गौतम शेठ पांढरे पाटील,राहुल शेठ रणदिवे,
अक्षय भैय्या ठोंबरे,अजित दादा पांढरे पाटील
इ. उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments