#Natepute:सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी केतन यादव यांची निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -
भारतीय मातंग युवक संघटने च्या सोलापुर जिल्हा संपर्क प्रमुख " पदी प्रसिध्द गायक मा.श्री.केतन लक्ष्मण यादव यांची निवड भारतीय मातंग युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष , मा.शंकर वाघमारे यांनी केली असुन सदर  निवडीचे पत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष , जेष्ठ साहित्यिक , विचारवंत मा. विठ्ठलजी साठे साहेब यांच्या हस्ते दि.९ जून२०२३ रोजी देण्यात आले .

यावेळी प्रदेश संघटक , मा.राजेंद्र भोंडवे , संघटक , मा.पांडूरंग दुबळे इ.कार्यकर्ते उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम