#Natepute:संजय पवार आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


महादरबार न्यूज नेटवर्क -
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी परीषदेमार्फत   याच्यावतीने या वर्षिचा देण्यात येणारा आदर्श शिक्षक,पञकार, पुरस्कार नातेपुते येथील डॉ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला येथील सांस्कृतिक विभाग  प्रमूख संजय पवार यांना देण्यात आला.नातेपुते यैथील कार्यक्रमात राष्टीय अध्यक्ष  मूकूल शर्मा,तसेच सेक्रेटरि राजिंदर सिह यांच्या हस्ते देण्यात आला.


संजय पवार  यांच्या सामाजिक , शैक्षणिक काम, कोरोना काळात उल्लेखनीय काम, शिष्यवृत्ति, शालेय सहल, पर्यावरण संर्वधन यामध्ये  केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल  हा पूरस्कार देण्यात आला.

संजय पवार सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,नातेपूते एज्कूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील देशमूख,व्हा.चेअरमन, संतोष काळे,सेक्रेटरी महेश शेटे,मार्केट कमिटी उपसभापती मामासाहेब पांढरे,मूख्याध्यापक विठ्ठल पिसे व संचालक मंडळ तसेच शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमास, डाॅ.मूकूल शर्मा,राजिदर सिंह,मोहिंदर डेंग,देवेद्र सिंह,नूर बानो,घोष,डाॅ.रजनी पांडा, डाॅ,योगिराज,टी,गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमूख,संजय कोरटकर,गौतम तातळे,सोमनाथ रायते,सौ.वैशाली सूर्वे,रणबिर कोरटकर,डाॅ.तेजल कोरटकर,आप्पासाहेब रूपनवर,मधूकर वनसाळे,नितीन गांधी, डाॅ.निटवे,डाॅ,महामूनी,राजेंद्र गायकवाड,माऊली सूळ इ . उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम