महादरबार न्यूज नेटवर्क -
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग लगत धर्मपुरी बंगला जवळ नव्याने सुरू होत असलेल्या कर्चे बंधू यांच्या हाॅटेल गौरव ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट चे उद्घाटन नागपंचमीच्या मुहूर्तावर सोमवार दि.२१रोजी सायं ४.१५ वाजता होत आहे.
धर्मपुरी परिसरासह खव्वयांसाठी एक नवी पर्वणीच आहे. हाॅटेल गौरव ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट हे सुसज्ज असे बनविण्यात आले आहे.
0 Comments