#Yavat:दामू काळे यांचे निधन


राहू / पिलाणवाडी (ता. दौंड) जून्या पिढीतील आदर्श, ज्येष्ठ व्यक्तिमत्व, प्रगतशील शेतकरी दामू भिकू काळे वय ७७ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक भाऊसाहेब काळे, राहू (ता.दौंड)येथील ,  दौंड तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संतोष काळे हे त्यांचे पुत्र होत. इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपशिक्षिका, पिलाणवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या सीमा संतोष काळे ह्या त्यांच्या सुनबाई होत. तर डॉ. दत्तात्रेय आनंदा मदने हे त्यांचे नातू होत.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम