#Chiplun:बौध्दजन हितसंरक्ष समितीने मानले आमदार शेखर निकम यांचे आभार
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
अडरे बौद्ध मंडळ, अडरे तथा चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, शाखा अडरे यांच्या वतीने आज चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम सर यांचे कामाबद्दल आभार मानण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कांबळे, सरचिटणीस सचिन कांबळे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष रमेश कांबळे, तसेच इतर पदाधिकारी संदेश पवार सर, नितीन कांबळे, विजय कांबळे, विजय बंडू कांबळे, संतोष कांबळे, मिलिंद कांबळे व अभियंता देवेश जाबरे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment