#Natepute:दत्तनगर गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी संजय पवार तर,खजिनदारपदी निलेश बनसोडे यांची निवड




महादरबार न्यूज नेटवर्क -
सालाबादप्रमाणे यावर्षि झालेल्या मंडळाच्या मिटिंगमध्ये एकमताने दत्तनगर गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी संजय पवार,तर खजिनदारपदी निलेश बनसोडे यांची निवड करण्यात आली,यावेळी सोमवार दि..२५ रोजी जादूगार शालिमार(कोल्हापूर)याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी , बापु कूभांर,गणेश देशपांडे,. किशोर कारंडे, ज्ञानेश्वर सर्जे ,अनंतराव कोळी ,निलेश झगडे ,  दत्तात्रय स्वामी ,आदित्य दाभोळे ,रघुनाथ लांडगे ,
पंडित बोराडे , आदि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम