#Yavat:यवत येथील गणेश विसर्जनाच्या वेळी वरून राजाचे आगमन भाविकांमध्ये उत्साह तरुणाई थिरकली नृत्यावर


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत येथील गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्थीचे दिवशी उत्साहात पार पडले निरोप देण्यासाठी डबल वृत्तांची गर्दी होती
गणपतीचे विसर्जनासाठी यवत मध्ये सकाळपासूनच कार्यकर्ते मंडळांची लगबग चालू होती विसर्जन लहान मोठे मंडळांनी दुपारी सेवा तेथील कॅनलला  केले तसेच सोयीनुसार आपल्या जवळपासच्या ठिकाणी तलावात केले.


तेथील विसर्जन मुख्य विसर्जन सोहळा संध्याकाळी सात वाजता सुरू झाला नूतन तरुण मंडळ, हनुमान तरुण मंडळ स्टेशन, अमर तरुण मंडळ नवयुग तरुण मंडळ, व राजा शिवछत्रपती मंडळ या या मंडळाची संध्याकाळी सातच्या दरम्यान विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली वरून वरुणराजाने सकाळी सुद्धा हजेरी लावली होती परंतु संध्याकाळी सुद्धा करून राजाने बरसायला सुरुवात केली होती त्यामुळे सर्वच जणांना डॉल्बीवर नसण्यात खूप प्रोत्साहन मिळत होते पडलेल्या पावसामुळे  मुक्तपणे गुलालचे उधळण केल्यामुळे तरुणांच्या  उत्साह जाणवत होता.


श्रीनाथ गणेश मंडळ त्रिमूर्ती गणपती मंडळ  यांच्या गणेशाचे विसर्जन सुद्धा यवत येथील मुख्य रस्त्याने रस्त्याने जाऊन केले येथेही तरुणांची जास्त प्रमाणात गर्दी होती.


गणेशाचे विसर्जन यवत येथील जुन्याबाबत नूतन तरुण मंडळ व त्यांच्या इतर मंडळांनी केले .
श्रीनाथ तरुण मंडळ व त्यांच्या इतर मंडळांनी आपल्या गणेशाचे विसर्जन यवत येथील कॅनलला केले श्री दत्त मंडळ व इतर लहान छोटी मंडळी त्यांनी आपापले वैयक्तिक विसर्जन केले. पडलेल्या पावसामुळे सर्वच भाविकांमध्ये उत्साह व चैतन्य जाणवत होते. 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, डॉल्बीच्या थरावर सर्वच तरुणचे  नृत्य झिंग आणणारे  होते.

यवत येथील गणेश विसर्जनाच्या वेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली  यवत येथे  चोख बंदोबस्त ठेवला होता.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम