महादरबार न्यूज नेटवर्क - लांडेवाडी ता - आंबेगाव जिल्हा- पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी ता- आंबेगाव युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या. आंबेगाव तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत चि. साहिल थोरात यांची आंबेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून त्याची पुणे जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
0 Comments