#Pune:राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडीया प्रदेशाध्यक्ष पदी सिद्धार्थ भोकरे यांची निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मिडियाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सिध्दार्थ भोकरे यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला तसेच निवडीचे पत्र देऊन उपमुख्यमंत्री  व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी सत्कार केला.

यावेळी प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी व विविध वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार उपस्थित होते. आगामी काळात डिजिटल मिडियामार्फत राज्यातील पत्रकारांसाठी विविध योजना राबवून जनतेला सर्वस्तरातील बातम्या अतिजलदगतीने देण्याचा मानस असल्याचे यावेळी सिध्दार्थ भोकरे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम