Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:आनंद सावंत यांचा पत्रकारांकडून सन्मान


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपूते येथील आनंद शिवाजी सावंत यांची नुकतीच महाराष्ट्र शासन आरोग्य विभागात निवड झाल्याने नातेपुते पत्रकारांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकार  विलास भोसले, संभाजी पवार, श्रीराम भगत महाराज, सुनील ढोबळे, ॲड. राजेंद्र पिसे आदी पत्रकार उपस्थित होते.

आनंद सावंत हे उच्च पदवीधर असून त्यांनी बीएड ची पदवी घेतलेली आहे सावंत यांना सामाजिक कार्याची आवड असून शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार तळागळा पर्यंत पोचविण्याचे  काम करीत होते क्लासच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडले आहेत सत्कार प्रसंगी सावंत म्हणाले यापुढेही कर्तव्य बजवत समाजाची सेवा करण्यासाठी सतत कार्यरत राहून गोरगरीबाची सेवा करीत रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments