Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras ॲड. सिताराम झंजे यांची नोटरी पदी नियुक्ती


महादरबार न्यूज नेटवर्क -
                            
                          
                         Advertisement 


भारत सरकार केंद्रीय न्याय व विधी विभाग यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याकरिता नोटरी अधिकारी यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यातील खुडुस येतील  ॲडव्होकेट सिताराम धुळा झंजे यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा जिल्हा व सत्र न्यायालयात १५ वर्षे वकिली व्यवसाय सुरू आहे.



त्यांच्या निवडीने तालुक्यातून विविध विभागातून व पंच क्रोशी तून तसेच मित्रमंडळी नातेवाईक यांचेकडून प्रत्यश भेटून, व्हॉट्सअँप,फेसबुक, इंस्टा वरून अभिनंदन  व सत्कार शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या या निवडीने तालुक्यात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

Post a Comment

0 Comments