#Natepute मयुरी थोरात पैठणी विजेत्या

महादरबार न्यूज नेटवर्क - 
जागतिक महिला दिन निमित्त गुरसाळे ग्रामपंचायत यांच्या वतीने ७ मार्च २०२४ रोजी महिलांकरिता KRA घरकुल मिनिस्टर कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महिलांचे खेळ सादर करण्यात आले. यावेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पैठणी मयुरी अनिल थोरात यांना मिळाले.

विजयी महिलांना आकर्षक बक्षीस व भेटवस्तू देण्यात आल्या.तसेच वृद्ध, वयस्कर महिलांना सन्मान व मुलींना भेटवस्तू देण्यात आले.  तसेच ग्रामपंचायत  गुरसाळे चे लोकनियुक्त विद्यमान सरपंच  श्री सागर सर्जेराव  खिलारे व  ग्रामसेविका पूजा  गायकवाड मॅडम ,  ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केले होते.सदर  कार्यक्रमांमध्ये गावातील बहुसंख्य महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला .उपसरपंच, सर्व सदस्य,  आरोग्य सेविका ,आशा स्वयं सेविका ,अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील विविध महिला बचत गट यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम