#Yavat बदलत्या हवामानामुळे तरकारी चे दर वाढले


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
बदलत्या हवामानामुळे जून महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाच्या सरी जोरदार पडायला सुरुवात झालेली आहे. पडणाऱ्या पावसामुळे पालेभाज्या व तरकारीचे नुकसानच सर्वत्र झाले तरकरी चे बाजार वाढत चाललेले आहेत.भेंडी ,कारले,चे  बाजारत यांचे  आहेत .फ्लावर, कोबी, शेवगा,बाजारात भाव वाढलेत
बाजारात १२०ते १५०रुपये किलोचे पुडील १किलोचे दर आहेत टोमॅटो, मिरची,गवार,    पाऊस कोठे पडतो तर काही ठिकाणी पडत नाही उष्णता जास्त ऊन  त्यामुळे शेतकऱ्यांनाचे नुकसान झालेले आहे. पिकांवर डाग पडणे,पिकं नासने ,असे होत आहे, आवक कमी  मागणी जास्त त्यामुळे  दर वाढले आहे.


ग्रामीण भागात काही ठिकाणी कमी जास्त पाऊस पडला तर काही ठिकाणी ऊन त्यामुळे हे बाजार वाढत चालले आहेत असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहेत.शेतकरी वर्गाला  यात नुकसान जास्त आहे जेवढे श्रम शेतकरी करतो तेवढा मोबदला मिळत नाही.
सर्वसामान्यांच्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. कारण रोजच्या स्वयंपाकात ह्या आवश्यक वस्तू आहेत.

बाजारात  तरकरी मालाचे दर वाढल्याने ग्राहक एक किलो लागत असेल तर अर्ध्या किलो च तरकारी घेतात.
(आनंदी शिंदे -व्यापारी वरवंड)

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम