Hot Posts

6/recent/ticker-posts

#Baramati चंदुकाका सराफ पेढीची ग्राहकांसाठी आगळीवेगळी स्पर्धा



महादरबार न्यूज नेटवर्क -
आमच्या ग्राहकांसाठी खास "Flaunt & Win" स्पर्धेची घोषणा करताना आनंद होत आहे. ही स्पर्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि स्टोअर पातळीवर प्रमोट केली जाणार आहे.

स्पर्धेचे स्वरूप -
१. ग्राहक/वापरकर्त्यांनी त्यांच्या आवडत्या दागिन्यांसोबत फोटो क्लिक करावा.
२ . तो फोटो त्यांच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक हँडलवर शेअर करावा.
३ . @chandukakasaraf_official ला फॉलो करून टॅग करावे आणि पोस्ट करताना दिलेले हॅशटॅग्स वापरावे.

स्पर्धेचे तपशील -

स्पर्धेचा कालावधी: १२ मार्च ते १६ मार्च २०२५

१ . 🏆 बक्षीस: ५ विजेत्यांना मिळणार ₹२०००/- चे Chanduakaka सराफ गिफ्ट व्हाऊचर
ग्राहक कसा सहभागी होऊ शकतो?
२. आपल्या आवडत्या दागिन्यांसोबतचा फोटो किंवा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर पोस्ट करा.
३. @chandukakasaraf_official ला Follow आणि Tag करा.
४ . #ChandukakaSaraf & #VivahTasmai हे हॅशटॅग्स वापरा.
५. स्पर्धेचा सहभाग वैध ठरण्यासाठी प्रोफाईल सार्वजनिक (Public) असणे आवश्यक आहे.

प्रमोशनल योजना -

ही स्पर्धा खालील माध्यमांद्वारे सक्रियपणे प्रमोट केली जाईल -

१ . सोशल मीडिया पोस्ट आणि स्टोरीज
२ . सेल्स टीमद्वारे WhatsApp स्टेटस अपडेट्स

T&C पेज लिंक: https://chandukakasaraf.in/flaunt-win-contest

आपण यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड चे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : १८०० २६७ ८५५५

Post a Comment

0 Comments